विश्वकर्मा योजनेची 10 जानेवारीला कार्यशाळा आयोजित

विश्वकर्मा योजनेची 10 जानेवारीला कार्यशाळा आयोजित

        भंडारा,दि.8  : पंतप्रधान विश्र्वकर्मा  कौशल्य सन्मान योजनेच्या एक दिवसीय कार्यशाळेचे  आयोजन बुधवार 10 जानेवारी,2024 रोजी   जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचे अध्यक्षतेखाली नियोजन भवन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय,भंडारा येथे  करण्यात आले आहे.

         या एक दिवशीय कार्यशाळेस ग्रामपंचायत सरपंच,नगर पंचायत व नगरपरिषद मुख्याधिकारी,जिल्हा समन्वयक सामूहिक सुविधा केंद्र,व विश्र्वकर्मा यांना मार्गदर्शन व त्यांना येणाऱ्या अडीअडचणीचे निरसण करण्यात येणार आहे.