अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे जिल्हा दौरा

अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे जिल्हा दौरा
गडचिरोली, दि.19: अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे शुक्रवार, दिनांक 20 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी राजवाडा निवासस्थान, अहेरी येथून प्राणहिता हेलिपॅडकडे मोटारीने प्रयाण. सकाळी प्राणहिता हेलिपॅड येथे आगमन व हेलिकॉप्टरने सिरोंचा हेलिपॅडकडे प्रयाण. सकाळी सिरोंचा हेलिपॅड येथे आगमन व रंगापल्ली, प्राथमिक आरोग्य केंद्राकडे मोटारीने प्रयाण. सकाळी प्राथमिक आरोग्य केंद्र, रंगापल्ली येथे आगमन व उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी रंगापल्ली येथून राजराजेश्वरी लॉन, सिरोंचाकडे मोटारीने प्रयाण. सकाळी राजराजेश्वरी लॉन, सिरोंचा येथे आगमन व कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी स्नेहधर्म बंगला, सिरोंचाकडे मोटारीने प्रयाण. दुपारी स्नेहधर्म बंगला, सिरोंचा येथे आगमन व राखीव. दुपारी सिरोंचा हेलिपॅड येथून हेलिकॉप्टरने प्राणहिता हेलिपॅडकडे प्रयाण. दुपारी प्राणहिता हेलिपॅड येथे आगमन व उपजिल्हा रुग्णालय, अहेरीकडे प्रयाण. दुपारी उपजिल्हा रुग्णालय, अहेरी येथे आगमन व उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी राजवाडा निवासस्थान, अहेरी येथे आगमन व राखीव. सायंकाळी राजवाडा निवासस्थान अहेरी येथून स्नेहा लॉनकडे प्रयाण व तेथील कार्यक्रमास उपस्थिती. रात्री राजवाडा निवासस्थान, अहेरीकडे प्रयाण. रात्री राजवाडा निवासस्थान , अहेरी येथे आगमन व मुक्काम.