जिल्हा समन्वयक पदासाठी अर्ज आमंत्रितई-मेल-acswobhandara@gmail.com

जिल्हा समन्वयक पदासाठी अर्ज आमंत्रित

         भंडारा, दि. 30 :  जादुटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार करण्यासाठी भंडारा जिल्हा येथे जिल्हा समन्वयक यांची नेमणूक करायची आहे.तरी या क्षेत्रातील अनुभव असलेल्या व ईच्छुक असलेल्या उमेदवारांनी सहायक आयुक्त,समाज कल्याण,विभाग भंडारा डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हा परिषद चौक,भंडारा,या कार्यालयाशी तथा ई-मेल-acswobhandara@gmail.com यावर दिनांक 6 नोव्हेंबर,2023 पर्यत अर्ज सादर करावी, असे आवाहन सहायक आयुक्त,समाज कल्याण विभाग,भंडारा विभागानी कळविले आहे.