chandrapur I ग्रामपंचायत कोसरसार येथे शिवस्वराज्य दिन उत्साहात

ग्रामपंचायत कोसरसार येथे शिवस्वराज्य दिन उत्साहात

प्रकाश देवारकर

कोसरसार:- अखंड महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजाचा ६ जून ला रायगडावर राज्याभिषेक पार पडला तोच दिवस महाराष्ट्र शासनाने शिवस्वराज्य दिन मनुन पूर्ण महाराष्ट्रात ग्रामपंचायत स्तरावर तसेच शासकीय कार्यालयात साजरा करावा असा निर्णय महाराष्ट्र शासनाने काढला ताचेच पालन करत आज ६ जून ला ग्रामपंचायत कोसरसार ने भगवी ध्वजपथाका उभारून साजरा केला या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सरपंच गणेश मडावी उपसरपंच अमित बहादूरे ग्रामपंचायत सदस्य सचिव दुर्गे तसेच गावकरी उपस्तीत होते