बल्लारपूर पोलिसांनी पकडला लाखोंचा दारूसाठा.

बल्लारपूर पोलिसांनी पकडला लाखोंचा दारूसाठा.

दिनांक-२९/०३/२०२४ चे राजौ २१.३० वा. चेरजी गुप्तसमाचारदारकडुनल्या खात्रीशीरसमाचार दादाभाई नौरोवार्ड, बल्लापुर येथे गल्लीमध्ये रेड कारवाई केली असता-२४ पेटया प्रत्येकी ९० एम.एल. देशी दारुने भरलेल्या महाराष्ट्र निर्मीत प्रवरानगर रॉकेट संजा कंपनीच्या सिलबंद २४०० निप्पा प्रत्येकी कि.अं.३५/-रु. प्रमाणे कि.अं.८४,०००/-रुपयाचा व एक पांढऱ्या रंगाची स्कॉर्पीओ वाहन क्रं. एच.एच.३४ एए ५०४४ असा असलेली किं.अं. ७,००,०००/-रु. असा एकुण- ७,८४,०००/-रुपयाचा मुद्देमाल मिळुन आल्याने तडिपार आरोपी नामे-१) सचिन ऊर्फ भांज्या राजु अडलाकोंडावार वय-२७ वर्षे रा. महाराणा प्रताप वार्ड बल्लारपुर जि. चंद्रपुर. २) निखील आत्माराम वनकर वय-३० वर्षे रा. विदयानगर वार्ड बल्लारपुर जि. चंद्रपुर यांना ताब्यात घेवुन पोलीस ठाणे बल्लारपुर येथे गुन्हा रजि.क्रं.३०५/२०२४ कलम-६५ (अ), (ई), ८३ महा.दा. का. सहकलम-१४२ महा. पोलीस कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री. मुमक्का सुदर्शन सा., मा. अप्पर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु सा., श्री. दिपक साखरे सा. उपविभागीय पोलीस अधिकारी, राजुरा यांचे मार्गदर्शनात पो.नि. आसिफराजा बी. शेख, स.पो.नि. अमित पांडे, प्रशांत भोयर, पोउपनि. गोविंद चाटे, पोहवा. संतोष दंडेवार, बाबा नैताम, पो.अं. प्रकाश मडावी, शेखर माथनकर, वशिष्ट रंगारी यांनी केली आहे.