जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनच्या सभेत 47 योजनांना प्रशासकीय मान्यता प्रदान

जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनच्या सभेत

47 योजनांना प्रशासकीय मान्यता प्रदान

            भंडारा, दि.4 : जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील 47 योजनांच्या 3078.92 लक्ष निधीच्या प्रस्तावास 47 योजनांना जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी प्रशासकीय मान्यता दिली. यामध्ये नळजोडणी व नळ पाणी पुरवठा योजनेचा समावेश आहे.

1) धाबेटेकडी, तालुका लाखनी 2) निमगांव, तालुका लाखनी 3) परसोडी, तालुका लाखनी 4) मोगरा, तालुका लाखनी 5) किन्ही, तालुका लाखनी 6) केसलवाडा (वाघ), तालुका लाखनी 7) परसोडी (पाऊलदवना), तालुका लाखांदूर 8) धर्मापूरी, तालुका लाखांदूर 9) खोलमारा, तालुका लाखांदूर 10) पाचगांव, तालुका लाखांदूर 11) तई (खु), तालुका लाखांदूर 12) दांडेगांव, तालुका लाखांदूर 13) दिघोरी मोठी, तालुका लाखांदूर 14) टेंभरी, तालुका लाखांदूर 15) गराडा (खु) तालुका भंडारा 16) झबाडा, तालुका भंडारा 17) पहेला, तालुका भंडारा 18) मानेगांव बा., तालुका भंडारा 19) दवडीपार बेला, तालुका भंडारा 20) धारगांव, तालुका भंडारा 21) खरबी, तालुका भंडारा 22) नवरगांव, तालुका भंडारा 23) कवलेवाडा, तालुका भंडारा 24) श्रीनगर, तालुका भंडारा 25) रावणवाडी, तालुका भंडारा, 26) चोवा, तालुका भंडारा 27) वाघबोडी, तालुका भंडारा 28) उसरीपार, तालुका भंडारा 29) गोलेवाडी, तालुका भंडारा 30) पापडा (नयनपूर), तालुका साकोली 31) मोखे, तालुका साकोली 32) जमनापूर, तालुका साकोली 33) किटाडी, तालुका साकोली 34) खांबा, तालुका साकोली 35) मोहघाटा, तालुका साकोली 36) खैरलांजी, तालुका मोहाडी 37) चिचोली, तालुका मोहाडी 38) कन्हाळगांव, तालुका मोहाडी 39) जांभोरा, तालुका मोहाडी 40) पालोरी, तालुका मोहाडी 41) रामपूर हमेशा, तालुका तुमसर 42) लेंडेझरी, तालुका तुमसर 43) लोभी, तालुका तुमसर 44) मंगरली, तालुका तुमसर 45) विटपूर, तालुका तुमसर 46) नेरला, तालुका पवनी 47) पालोरा चौ., तालुका पवनी यांचा समावेश आहे, असे कार्यकारी अंभियंता विजय देशमुख यांनी कळवले आहे.