वरोरा तालुक्यात शिवजन्मोत्सव निमित्त मनसेतर्फे विविध कार्यक्रम.

वरोरा तालुक्यात शिवजन्मोत्सव निमित्त मनसेतर्फे विविध कार्यक्रम.

वरोरा तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे शिवजन्मोत्सव निमित्य शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून सामाजिक उपक्रम राबविले आहे.
आष्टी या गावात उपसरपंच दिलीपभाऊ उपरे यांच्या अध्यक्षतेखाली शेतीविषयी माहितीपुस्तिका वाटण्यात आली.
याप्रसंगी मनसेचे आकाश काकडे, साजिदभाऊ पठाण, शाहिद शेख, नरेशभाऊ उपरे, ओम चिकणकर, प्रजवल वाघदरकर, भूषण कठाने, सुमित आसेकर, अमन वनसिंगे, सत्या मांडवकर तसेच गावातील शेतकरी शेतमजूर उपस्थित होते.
मनसेच्या या सामाजिक उपक्रमाबद्दल शेतकऱ्यांनी मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांचे कौतुक केले आहेत.
भविष्यात अशा सामाजिक भावनेतून जनसामान्य माणसांची गोरगरिबांचे निरंतर कामे करून सेवा करावी अशीही कल्पना काही शेतकऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना दिली आहे