सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास पदी सुधाकर झळके रूजू

सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास पदी सुधाकर झळके रूजू

भंडारा, दि. 9 : सुधाकर रामजी झळके हे सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र भंडारा या ठिकाणी आज रुजू झाले आहे. यापूर्वी त्यांनी जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता मार्गदर्शन अकोला व बुलढाणा या ठिकाणी सुद्धा सहाय्यक आयुक्तचे कामकाज केले आहे. आगामी काळात रोजगार विकास व उद्योजकता मार्गदर्शनासाठी प्रयत्न करणार असल्याचे श्री. झळके यांनी सांगितले.