लोणवाहीच्या तंटामुक्त समिती अध्यक्षपदी सौ.माधुरी बांगडे / लोणवाही तटामुक्त अध्यक्षपद पहील्यांदाच महीलांकडे

लोणवाहीच्या तंटामुक्त समिती अध्यक्षपदी सौ.माधुरी बांगडे

लोणवाही तटामुक्त अध्यक्षपद पहील्यांदाच महीलांकडे

सिन्देवाही

ग्रामपंचायत लोणवाही येथे २१/९/२०२१ची तहकूब झालेली ग्रामसभा आज दी.२८/९/२०२१ रोज मंगडवार ला जुणी ग्राम पंचायत ईमारतीच्या प्रांगणात पार पडली झालेल्या ग्रामसभेत तंटामुक्त समिती अध्यक्षाची निवड एक मताणे करण्यात आली.
यात समिती अध्यक्ष पदासाठी पाच नावे सुचवण्यात आली परंतू यावेळेस ग्राम सभेने महीलांना प्राधाण्य देण्याचे ठरविल्या मुळे तिन महीलांचे नावे पुढे आले मात्र बांगडे यांच्या नावाला ग्रामसभेला उपस्थीत ग्रामवासीयांनी जास्ती पसंती दिल्यामुळे उर्वरीत ईच्छूक दोन महीलांनी आपली नावे मागे घेऊण बांगडे यांणा समर्थण दिल्यामुळे एक मताणे बांगळे यांची नियूक्ती करण्यात आली माधुरी बांगडे ह्या पेशेने शिक्षिका असून त्यांना समाजकार्याची आवड आहे .निवडून आलेल्या नवनियुक्त अध्यक्ष बांगडे यांनी ग्रामवासीयांची आभार मानीत कुठलेही भेदभाव न करता कामे करीण असे आश्वासण दिले.