नामदार विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात केलेल्या वक़्तव्याबद्दल गोपीचंद पडाळकर आमदार यांचा सिंदेवाहीत जाहिर निषेध

नामदार विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात केलेल्या वक़्तव्याबद्दल गोपीचंद पडाळकर आमदार यांचा सिंदेवाहीत जाहिर निषेध

सिंदेवाही तालुक्यातील कांग्रेस कार्यकर्ते आक्रमक

गोपीचंद पडाळकर यांचा प्रतिकात्मक पुतळा दहन करुण केला जाहिररित्या निषेध

मागील आठवड्यात महाराष्ट्र विधापरिषदेचे विरोधी आमदार गोपीचंद पडाळकार यानि 73 – ब्रम्हपुरी क्षेत्राचे आमदार,नामदार विजय वडेट्टीवार मंत्री मदत-पुनर्वसन, बहुजन कल्याण-ओबीसी मंत्रालय (क्याबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य) तथा पालक मंत्री चंद्रपुर जिल्हा यांचे विरोधात अभद्र टिपणी आणि जे अपरोक्ष-अनुचित विधान आपल्या मुखातून काढत अनैतिक, आरोपात्मक शब्द प्रयोग केलेले होते तसेच असंवैधानिक भाषेचा वापर करुण बिन-बुडाचे बेजबाबदार आरोप केले होते. तेव्हा या वक्तव्याची आणि ग़ैरवर्तणुकीची माहिती विजय वडेट्टीवारांना होताच त्वरित दखल घेत सदर भाषेचा खुलासा करुण केलेले आरोप पुराव्यानिशि सिद्ध करावे अन्यतः सार्वजनिक रूपाने क्षमा मागावी नाहीतर त्यांच्यावर न्यायालयीन कार्यवाही करणारचं आहे असे सुतोवाच नामदार विजय वडेट्टीवार यांनी केले होते.
या संपूर्ण प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. चंद्रपुर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात या आक्षेपार्ह विधानाचे आणि बेजबाबदारपने केलेल्या आरोपाविषयी “जाहिर निषेध” करण्यात येत आहे. अश्याच प्रकरनाचे पडसाद सिंदेवाहि तालुक्यात सुद्धा बघायला मिळाले, आज सिंदेवाहि येथे तालुका कांग्रेस कमेटी सिंदेवाहि, शहर कांग्रेस कमेटी सिंदेवाहि तालुका-शहर महिला कांग्रेस आघाडी सिंदेवाहि, युवक कांग्रेस, एन एस यू आय, सेवादल कांग्रेस, राहुल गांधी विचार मंच, प्रोफेशनल कांग्रेस सिंदेवाहि तसेच कांग्रेस पक्षाच्या तालुक्यातील सर्व फ्रंटल आर्गनाइजेशन च्या वतीने सिंदेवाहि शहरातील शिवाजी चौक परिसरात गोपीचंद पडाळकर प्रतिकात्मक पुतळा दहन करुण जाहिररित्या निषेध करण्यात आले, या प्रसंगी रमाकांत लोधे अध्यक्ष तालुका कांग्रेस कमेटी सिंदेवाहि तथा जी.प. सदस्य चंद्रपुर यानी निषेधात्मक मार्गदर्शन केले. सदर निषेध कार्यक्रमास अरुन कोलते ज्येष्ठ कांग्रेस कार्यकर्ते सिंदेवाहि, सुनिल उट्टलवार अध्यक्ष शहर कांग्रेस कमेटी तथा सहकारी भात गिरनी सिंदेवाहि, सीमाताई विनोद सहारे अध्यक्षा तालुका महिला आघाडी सिंदेवाही, आशाताई विजय गंडाटे अध्यक्षा न.प. सिंदेवाहि, स्वप्निल कावळे उपाध्यक्ष न.प. सिंदेवाहि, राहुल पोरेड्डीवार सदस्य प. स. सिंदेवाहि, नरेन्द्र भैसारे गटनेता न.प. सिंदेवाहि, युनुसभाई शेख सामाजिक कार्यकर्ते तथा नगरसेवक न.प. सिंदेवाहि, भुपेश लाखे न.प. नगरसेवक सिंदेवाहि, योगेशजी कोकुलवार न.प. नगरसेवक सिंदेवाहि, पुष्पाताई मडावी नगरसेविका न.प. सिंदेवाहि, नंदाताई बोरकर नगरसेविका न.प. सिंदेवाहि, सुरेश पेंदाम नगरसेवक न.प. सिंदेवाहि, प्रणाली जीवने नगरसेविका न.प. सिंदेवाहि, मयूर सूचक अध्यक्ष युवक कांग्रेस, अशोक तुम्मे तालुका सचिव सेवादल सिंदेवाहि, नेहाताई समर्थ सरपंचा ग्रा. प. लोनवाहि, भास्करजी नन्नावार सदस्य ग्रा. प. लोनवाहि, गणेशजी गोलपल्लीवार माजी सरपंच लोनवाहि, राजुभाई शेख माजी उपसरपंच लोनवाहि, लताताई गेडाम, निमंत्रिता कोकोडे, नंदा नरसाले, सुनिता आत्राम, रवि सावकूडे, रवि कुच्चनवार, संजय गहाने, प्रवीण मोगरे, गुणवंत अलमस्त, योगेश बोरकुंडावार, नोमान कुरैशी, महेश मंडलवार, सचिन सहारे, सुभाष बोडने, रमेश बोरकर, चन्द्रकांत जैस्वाल, हरीश सूचक, टोनुजी जैस्वाल, विनोद मूसली, सुनील करकाडे, दीपक शंखपाल, गणेश जिडगेलवार, रोशन वारजुरकर, जानिक वाघमारे, अरविन्द हेमके, पंकज कांबले, सचिन जैस्वाल, सचिन नाडमवार, मंगेश धुर्वे, मंगेश गुरनुले, चिंतामन निकुरे, मोरेश्वर ज्ञानवाडकर, अशोक सहारे, धीरज मेश्राम, राहुल भेंडाले इत्यादि मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.