नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया(NSUI) मधे अनेक युवकांनी केला प्रवेश.

नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया(NSUI) मधे प्रवेश
चंद्रपूर जिल्हाचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार याच्या उपस्थित अनेक युवकांनी कांग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
अनिकेत उर्फ गजानन जगदीश उराडे ,तेजस उराडे,भूपेश करंबे,लखन गायधने,अशिष शिउरकार, योगेश लांजेवार,शंतनु लाखे,पवन वैद्य,विवेक राखडे, विशाल वैद्य,परिश खेत्रे,तनमय चोले मनोज राऊत,गणेश धनजुळे आणि बरेच विद्यार्थीही प्रवेश केला आहे.