chandrapur I सिनेमा हॉल, नाटयगृहे आणि प्रेक्षागृहे, मनोरंजन पार्क, आर्केडस, व्हिडीओ गेम्स पार्लर, वॉटर पार्क क्लब, जलतरण तलाव, व्यायामशाळा आणि क्रिडा संकुले बंद राहतील.

मनोरंजन आणि करमणूक विषयक –

सिनेमा हॉल, नाटयगृहे आणि प्रेक्षागृहे, मनोरंजन पार्क, आर्केडस, व्हिडीओ गेम्स पार्लर, वॉटर पार्क क्लब, जलतरण तलाव, व्यायामशाळा आणि क्रिडा संकुले बंद राहतील. भारत सरकारकडील निर्देशानुसार वरील आस्थापनाशी निगडीत व्यक्ती / कामगार वर्ग या सर्वांचे लवकरात लवकर लसीकरण पुर्ण करावे, जेणेकरून कोव्हीड -१९ विषाणू संसर्गाची भिती न बाळगता, शासनास कार्यालये सुरू करणेबाबत निर्णय घेणे सोईस्कर होईल. अशी सुचना प्रशासनातर्फे करण्यात आली आहे