शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आरमोरी येथील निर्लेखित वाहनाची लिलाव आयोजित

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आरमोरी येथील निर्लेखित वाहनाची लिलाव आयोजित

गडचिरोली, दि.05: शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आरमोरी जि. गडचिरोली येथील De Registration झालेला वाहन Force Motors MH-33 4958 Excel 4 Pick up Truck याची विक्री करण्यात येत आहे. निर्लेखित असलेला वाहनाची सरकारी बोली 90,000/ ठेवण्यात आली आहे. याकरिता 12 मार्च 2024 रोजी दुपारी 1.00 वाजता लिलाव आयोजित करण्यात आला आहे. इच्छुक निर्लेखित साहित्य खरेदीदारांनी लिलावात सहभागी होण्यासाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आरमोरी जि. गडचिरोली येथे अधिकृत लेख्यासह मोठया संख्येने उपस्थित राहावे. असे औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आरमोरी येथील प्राचार्य आर. एम. डांगे यांनी कळविले आहे.