चोरी अथवा हरविलेल्या मोबाईलची तक्रार करण्याकरीता ऑनलाईन पोर्टल

चोरी अथवा हरविलेल्या मोबाईलची तक्रार करण्याकरीता ऑनलाईन पोर्टल

चोरी अथवा हरविलेल्या मोबाईलची तक्रार करण्याकरीता ऑनलाईन पोर्टल राष्ट्रीय गुन्हें अभिलेख केंद्र, नवी दिल्ली (NCRB) यांनी सुरु केला आहे तरी सर्व नागरीकांनी या सुविधेचा जास्तीत जास्त वापर करावा याकरीता सर्वांना प्रेरीत करावे ही विनंती. https://www.ceir.gov.in/Home/index.jsp