चंद्रपूर महानगर भाजप ओबीसी आघाडी कार्यकारिणी जाहिर

चंद्रपूर महानगर भाजप ओबीसी आघाडी कार्यकारिणी जाहिर

भारतीय जनता पार्टी ओबीसी आघाडी महानगर जिल्हाअध्यक्ष मनोज पोतराजे यांनी केली घोषणा

भारतीय जनता पार्टी महानगर चंद्रपूर अंतर्गत असलेल्या ओबीसी आघाडी चंद्रपूर महानगर जिल्हाअध्यक्ष मनोज पोतराजे यांनी नवनियुक्त चंद्रपूर महानगर भारतीय जनता पार्टी ओबीसी आघाडीच्या कार्यकारिणीची नावे जाहीर केली आहे. यामध्ये महामंत्री, उपाध्यक्ष, सचिव,  यांचा समावेश आहे.

भारतीय जनता पार्टी ओबीसी आघाडी महानगर  महामंत्रीपदी प्रमोद शास्त्रकार,शशीकांत मस्के ,प्रदिप किरमे,सुभाष अदमाने, यांची निवड करण्यात आली आहे.

भारतीय जनता पार्टी ओबीसी आघाडी महानगरच्या उपाध्यक्षपदी शैलेश इंगोले, पंकज निमजे, रामजी हरणे,साईनाथ उपरे,सचिन कत्तलकर,विठ्ठल धंदरे, संजय कुळसंगे,आकाश खिरे,किरण ठाकरे,संतोष वडपल्लीवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तसेच सचिवपदी सुधाकर बोंडे, नितेश खंगार,सागर येळणे, निखिल हेमके,अक्षय पाचपोर, प्रणय राहुलकर,नितीन काळे, श्रीकांत पोटे,शिवम काळे, उत्कर्ष नागोसे, नारायण पतरंगे असतील तर सदस्यपदी अनिल वर्धने,नवनित कर्नेवार,रजत बिटुवार,मनिष ससपायले, अक्षय खंगार यांची नियुक्ती करण्यात आली. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे महाराष्ट्राचे वन व सांस्कृतिक कार्य तथा मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर, भाजपा महानगर चंद्रपूर जिल्हाध्यक्ष राहूल पावडे, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष हरिश शर्मा, आमदार किर्तीकुमार भांगडीया, आमदार रामदास आंबटकर, माजी आमदार प्रा. अतुल देशकर, माजी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, माजी आ. अॅड. संजय धोटे, माजी आ. सुदर्शन निमकर, भाजपाचे ज्येष्ठ नेते चंदनसिंहजी चंदेल, प्रमोदभाऊ कडू, चंद्रपूर जिल्हा महानगर महामंत्री प्रज्वलंत कडू, सुरज पेदुलवार, रामपाल सिंग, किरण बुटले, विद्या देवाडकर प्रदेश भाजपा चिटणीस, प्रदेश महिला मोर्चा सरचिटणीस अल्काताई आत्राम, माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी, भाजपा नेते अशोक जीवतोडे, भाजपा ज्येष्ठ नेते विजय राऊत, खुशाल बोंडे, राजेंद्र गांधी, तुषार सोम, प्रकाश जी धारणे, अरुण तिखे,सविता कांबळे, विशाल निंबाळकर, धम्‍मप्रकाश भस्‍मे, धनराज कोवे,चाँद पाशा सय्यद, रवी चहारे, संदिप आगलावे, सचिन कोतपल्लीवार, दिनकर सोमलकर, रवी लोनकर, पुरुषोत्तम सहारे, आदींनी अभिनंदन केले आहे.