पंचायत समिती धानोराची वार्षिक आमसभा 21 फेब्रुवारी रोजी आयोजित

पंचायत समिती धानोराची वार्षिक आमसभा 21 फेब्रुवारी रोजी आयोजित

गडचिरोली.16:पंचायत समिती, धानोरा सन 2024-2025 ची वार्षिक आमसभा दिनांक 21 फेब्रुवारी 2024 रोजी बुधवारला दुपारी 11.00 वाजता आमदार डॉ. देवराव होळी यांचे अध्यक्षतेखाली किसान भवन, धानोरा येथे आयोजित केलेली आहे. असे सचिव तथा गट विकास अधिकारी पंचायत समिती, धानोरा यांनी कळविले आहे.