पोलिस प्रशासनाच्या वतीने सुभाष चंद्र बोस व बाळासाहेब जयंती साजरी 

पोलिस प्रशासनाच्या वतीने सुभाष चंद्र बोस व बाळासाहेब जयंती साजरी 

भंडारा :- पोलीस नियत्रंण कक्ष भंडारा येथे आज दि. २३/०१/२०२४ पोलीस अधिक्षक भंडारा श्री लोहित मतानी, याचे मार्गदर्शनात अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे यांच्या उपस्थितीत सुभाष चंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण ‘ करुन जयंती साजरी करण्यात आली.

सदर कार्यक्रमाला राखीव पोलीस निरीक्षक श्री. रघुनाथ चौधरी पोलीस मुख्यालय भंडारा, राखीव पोलीस उपनिरीक्षक श्री. प्रधान, पोलीस उपनिरीक्षक श्री. रेवतकर नियत्रंण कक्ष भंडारा, आरसीपी, क्युआरटी व शाखेतील अंमलदार हजर होते.