गडचिरोली शहरात भव्य दिव्य प्रभू श्रीरामाच्या जय घोषात रॅली…

गडचिरोली शहरात भव्य दिव्य प्रभू श्रीरामाच्या जय घोषात रॅली…

या रॅलीत सहभागी गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते

गडचिरोली:-प्रभू श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे नवनिर्मित भव्य मंदिरात प्रभू श्रीरामचंद्र यांची मूर्ती् प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने गडचिरोली येथे भव्य दिव्य रॅलीत गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते , या रॅलीमध्ये सहभागी होऊन जय श्रीरामाच्या जय घोषाने गडचिरोली शहर दुमदुमली.भव्य दिव्य जल्लोषात रॅलीचे आयोजन
दो अक्षर का प्यारा नाम बोलो जय जय राम जय श्री राम…
एकही नारा..एकही नाम.. जय श्रीराम.. जय श्रीराम…
अशा जय घोषात रॅली …..
मोठ्या प्रमाणात रामभक्त उपस्थित होते.