24 आठवडयापलीकडील वैद्यकीय गर्भपतासाठी वैद्यकीय मंडळाची स्थापना

24 आठवडयापलीकडील वैद्यकीय गर्भपतासाठी

वैद्यकीय मंडळाची स्थापना

           भंडारा,दि.9 : जिल्हा रुग्णालय भंडारा येथे 24 आठवडयापलीकडील वैद्यकीय गर्भतासात मान्यता देण्याकरिता वैद्यकीय मंडळ स्थापन करण्यात आलेली आहे.समिती सदस्यांचे हुद्दा व पद खालील प्रमाणे आहे.

         जिल्हा शल्यचिकित्सक तथा अध्यक्ष,डॉ.दिपचंद सोयाम, स्त्रिरोग व प्रसुती शास्त्र तज्ञ तथा सदस्य डॉ.दिप्ती डोकरीमारे,बालरोग तज्ञ तथा सदस्य डॉ.संजय करपाते, क्ष-किरण शास्त्र तज्ञ आणि सोनोग्राफी तज्ञ तथा सदस्य डॉ.विरेंद्र कुकडे,ह्दयरोग तज्ञ तथा सदस्य डॉ.दिपक निर्वाण, श्वसन विकार तज्ञ तथा सदस्य डॉ.विवेक सतदेवे खाजगी रुग्णालय,मेंदु विकार तज्ञ तथा सदस्य डॉ.विनायक रोडगे खाजगी रुग्णालय, मानसोपचार तज्ञ तथा सदस्य डॉ.अरविंद साखरे या सदस्यांची मंडळ स्थापना जिल्हा शल्यचिकित्सक सामान्य रुग्णालय,भंडारा यांने केले आहे.