राज्यातील सर्व पालक व शिक्षकांकडून शाळा सुरु करण्याबाबत सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे. सोमवार दि. १२ जुलैपर्यंत हे सर्वेक्षण सुरु राहील. या सर्वेक्षणात मत नोंदविण्याबाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने आवाहन केले आहे.

राज्यातील सर्व पालक व शिक्षकांकडून शाळा सुरु करण्याबाबत सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे.

सोमवार दि. १२ जुलैपर्यंत हे सर्वेक्षण सुरु राहील.

या सर्वेक्षणात मत नोंदविण्याबाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने आवाहन केले आहे.

सर्वेक्षण लिंक : http://www.maa.ac.in/survey