अन्न्‍ व औषध, मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा गडचिरोली जिल्हा दौरा

अन्न्‍ व औषध, मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा गडचिरोली जिल्हा दौरा

गडचिरोली,  दि.20 : अन्न्‍ व औषध मंत्री धर्मरावबाबा आत्राम हे गडचिरोली जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. गुरवार दि.21 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 12.00 वाजता देवदा येथे आगमन व देवदा येथील पुलाच्या भूमीपूजनाच्या कार्यक्रमास उपस्थिती.देवदा येथून घोट मार्गे गडचिरोलीकडे प्रयाण.यानंतर दुपारी 2.45 वाजता  गडचिरोली येथून नागपूरकडे प्रयाण.