सिंदेवाही I टेकरी ग्रामपंचायत वर काँग्रेसचा वर्चस्व.

सिंदेवाही l टेकरी ग्रामपंचायत वर काँग्रेसचा वर्चस्व.

टेकरी ग्रामपंचायत वर ३५ वर्षानंतर काँग्रेस चा झेंडा. – महेश मंगलवार टेकरी, कांग्रेस कार्यकरता.

सिंदेवाही : काँग्रेस पक्षाचे सरपंचपदी सौ. मंजूषा मंसराम जिवतोडे, तर उपसरपंचपदी श्री.विजय रामचंद्र नैताम यांची निवड झाली व सदस्य पदी सौ. वर्षा सुनील कोतपल्लीवार, सौ. वनिता भाऊराव शेरकुरे, सौ.संगीता नामदेव ढ़ोने