प्रा. नामदेवराव जाधव  समाजात तेढ निर्माण करीतअसल्याने त्यांच्या गुन्हा दाखल करा – राष्ट्रवादी काँगे्रस पार्टी

प्रा. नामदेवराव जाधव  समाजात तेढ निर्माण करीतअसल्याने त्यांच्या गुन्हा दाखल करा –
राष्ट्रवादी काँगे्रस पार्टी

:शोशल मीडीया, फेसबुक,यूट्यूब, इिस्टाग्राम यावर ज्या काही घडामोडी चालत असतात त्या मी पहात असतो, मी दिनांक १६/११/२०२३ रोजी माझ्या नमूद पत्त्यावर घरी असतांना,  फेसबुक आणि यूट्यूब,पहात होतो त्यावेळी मि प्रा. नामदेवराव जाधव यांचे काही व्हिडीओ दिसले त्यामध्ये तो मराठा समाजाला व मराठा तरुणांना चिथावणी देऊन  शरदचंद्र पवार साहेबा बाबत चुकीची आणि दिशाभूल करणारी महिती देत होता. मी त्याने सोशल मिडीयावर शेअर केलेले सर्व व्हिडीओ आणि पोस्ट पाहिल्या, सदर व्यव्ततचे फेसबुक वर Naस्न्raद व्a्प्aन्  नावाने अकाऊंट असून तेथे त्याचे जवळपास ५५० ख् फॉलोवर्स आहेत. हा इसम सतत Rाात्े तयार करन त्या सोशिल मिडीयावर शेअर करीत असतो, त्यामुळे हजारो,लोक त्याने शेअर केलेले व्हिडीओ पहात असतात असे निदर्शनास आले.श्ल्स्ंaग् ऊaव् आणि न्न्ग्raत् ँaूaस्ग् या चॅनलवर देखिल त्याची मुलाखत मी पाहिली तसेच नामदेवराव जाधव या त्याच्या न्यूजचॅनलवर त्याचे ११लाख सबसक्राबसक आहेत .या ठिकाणी देखील  त्याने व्हिडीओ शेअर केलेले आहेत. सदर व्यव्तत स्व:ताला राजमाता जिजाऊ यांचे १४ वे वंशज असल्याचे खोट सांगून जनतेची दिशाभूल  करीत असून. त्यामाध्यमातून मोठ्या रककमा तो जमा करीत असल्याची माहिती देखील मिळाली आहे. सदर प्रा. नामदेवराव जाधव हा फेसबुक, श्ल्स्ंaग् ऊaव् आणि न्न्ग्raत् ँaूaस्ग् या चॅनल वर मराठा समाजाला व मराठा तरुणांना चिथावणी देऊि मा. शरदचंद्र पवार साहेबा बाबत जे विधान केले आहे ते खाली नमूद आहे.
-२३ मार्च १९८३ हा मराठ्यांच्या आयुष्यातील काळा दिवस.
-शरद पवारांनी तेली आणि माळी जातींचा ओबीसींमध्ये समावेश केला.
-ओबीसींच्या यादीत तेली आणि माळी समाज घेतल्या नंतर २३मार्च १९८३ पासून आत्तापर्यत ज्यांना नौकNया
मिळाल्या त्यावर मराठ्यांच्या  मुलांचा हक्क होता.
-आज मराठ्यांची  लाखो मुलेबेरोजगार आहेत. त्याला कारण हा रातोरात झालेला  हा निर्णय आहे. या निर्णयाला
शरद पवार जबाबदार आहेत कारण   ते मुख्यमंत्री असतांना हा निर्णय घेण्यात आला आहे.
-शरद पवार मुख्यमंत्री असतािा त्यांनी हे आरक्षण १४ वरुन २७ टक्कयांवर नेले मात्र त्यावेळी मराठ्यांना डावलून
तेली आणि माळी या दोन जातींचा समावेश केला.
-मराठा समाजावर अन्याय झाला आहे, पुरोगामी आहोत हे दाखवण्यासाठी शरद पवारांनी मराठ्यांचं भविष्य
गाडल.  अशा प्रकारे अजुन  बरीच खोटी आणण मराठा समाजाची व तरुणांची माथी भडकवणारी विधाने आणि मा. शरदचंद्र पवार साहेबां विषयी अत्यंत खोटी, दिशाभू आणि बिनबूडाची माहीती पसरविण्याचे काम सदरील प्रा. नामदेवराव जाधव केलेल आहे.  मराठा आरक्षणाचा प्रश्न गेल्या काही महिन्यांपासून  खूप चर्चेत आहे. मराठा आरक्षणासाठी  मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरु केले होतं. त्यांनी२४ डिसेंबर पर्यतं ची वेळ सरकाराला दिल्या नंतर उपोषण मागे घेतलं असलं तरीही आंदोलन सुरुच ठेवलं आहे. मागील बNयाच वषांपासून मराठा आरक्षणाचा विषय सुरू आहे, कित्येक तरुणांनंी आत्महत्या केल्या आहेत, तसेच सध्या मराठा आरक्षण सुरू असतांना तरुण मुलांनी कित्येक बसेस आणि गाड्या जाळल्या, कित्येक ठिकाणी जाळपोळ केली.गेली त्यामुळे देशाचे वातावरण खूप भीतीदायक बनले होते,आणि अशा घटनांना प्रा. नामदेवराप जाधव सारखे  लोंक जबाबदार आहेत, जे मराठी तरुणांची माथी भडकववण्याचे काम सतत करीत आहेत. प्राध्यापक नामदेवराव जाधव यांनी शरद पवारांमुळे मराठा आरक्षण गेल असं म्हटलं आहे, या व्यतीने ओबीसी व मराठा या दोन  जाती समूहात गैरसमज पसरवून जातीय तेढ निर्माण केली आहे, यामुळे मोठी घातपात दंगल होण्याची शतयता नाकारता येत नाही. सदरील प्रा. नामदेवराव जाधव  यांनीशेअर केलेल्या व्हिडीओ मुळे दोन समाजात तेढ निर्माण होऊन दंगली झाल्यास त्याचा त्रास संपूर्ण देशाला होऊ शकतो, मराठी तरुणांची माथी भडकावून त्यांना हिंसक कारवाया करायाला लावून देशात हिंसाचार व्हावा हा उद्देश या व्यक्तीचा असून योन देशविघातक कृत्य केले आहे. या व्यक्तीला परकीय शक्ती आर्थिक सहाय्य करीत आहे. का  हे देखील तपासून  पहाणे अत्यंत गरजेचे आहे. कारण ही व्यव्तत आपल्या देशातील तरुणांची माथी भडकाऊन त्यांना देशात अशांतता पसरविण्यासाठी उत्तेजित करीत आहे.,हिंसा भडकविण्याचा प्रयत्न करीत आहे. मा.शरदचंद्रजी पवार हे महाराष्ट्राचे ४ वेळा मुख्यमंत्री,देशाचे स्वरक्षण मंत्री,कृषि मंत्री होते तसेच महाविकास आघाडी या प्रादेशिक राजकीय आघाडीचे अध्यक्ष आहेत त्यांना माणनारा एक मोठा वर्ग देशात आहे, मा. शरदचंद्रजी पवार साहेबां विषयी या प्रा. नामदेवराव जाधव अत्यंत चुकीची, खोटी, बबिबुडाची माहिती प्रसारीत  करुन साहेबांची बदिामी केली आहे. या,प्रकारांमुळे देखील तरुण वर्गात संतापाची लाट आहे. या तक्रारी च्या माध्यमातून मी आपल्या निदर्शनास  हे आणून देत  आहे की, सदरील प्रा.नामदेवराव जाधव यांनी सोशल मिडियावर शेअर केलेले सर्व  व्हिडिओ आणि पोस्ट मी पाहिल्या आहेत आणि भारताचा एक जागृक नागरीक  या नात्याने प्रा.नामदेवराव जाधव याने जे बेकायदेशीर कृत्य केलेले आहे आणि करीत  आहे .तसेच दोन जातीधर्मा मध्ये तेढ निमाकण करुन  दंगली घडविण्याचा प्रयत्न  त्त्यांने केलेले असून , मा.शरदचंद्रजी पवार साहेबांची बदनामी करुन साहेबांचा आणि त्यांना मानणाNया लाखों कार्यकत्र्यांचा अपमान करण्याच्या उद्देशाने सतत त्याबाबतचे व्हिडिओ तो शेअर करीत आहे, या प्रा.नामदेवराव जाधव याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होऊन  त्याला कडक शिक्षा होणे अत्यंत गरजेचे आहे. याकररता सदरील प्रा. नामदेवराव जाधव याने भा. द. वी.कलम ११७, १५३, १५३(अ), १५३(ब), २९५(अ), २९८, ४९९, ५००,५०३, ५०४, ५०५(२) प्रमाणे गुन्हा केलेला असून  त्याच्या वरनमूद कलमानुसार गुन्हा दाखल करावा. असे न केल्यास सदरील व्यक्ती जोमाने जाती धर्माच्या नावा खाली सोशिल मीडिया वर खोटी व बनावट माहिती प्रसारीत करुन तरुणांना दंगली घडविण्यासाठी प्रोत्सहीत करेल याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील .अश तक्रात भंडारा पोलीस स्टेशन मध्ये देण्यात  आली यात निवेदन देता वेळी जिल्हाध्यक्ष किरण अतकरी ,युवा जिल्हाध्यक्ष टेकचंद मुगुसमारे , एकनाथ फेंडर जि.प.सदस्य, राजू देशभ्रतार जि.प.सदस्य,  नरेश ईश्वरकर जि.प.सदस्य, अजय मेश्राम भंडारा पवनी विधानसभा अध्यक्ष,मधूकर चौधरी, शहरअध्यक्ष ,ईश्वर कळंबे, सुखराम अतकरी संचालक कृ उ बा स भंडारा,दिलीप सोनुले,प्रफुल गायधने, मधूकर भोपे, युवराज अतकरी , राकेश शामकुवर, रितेश मारवाडे,बबन बुधे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित  होते.