आधारभूत किंमत दान खरेदी योजनेत शेतकऱ्यांनी नोंदणी करावी

आधारभूत किंमत दान खरेदी योजनेत शेतकऱ्यांनी नोंदणी करावी 

       भंडारा, दि .9 शासकीय आधारभूत किंमत धान खरेदी योजना खरीप पणन हंगाम 2023-24 मधील धान खरेदी  करीता शासनाचे NEML पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी सुरु झालेली आहे. तरी ही संबंधीत शेतकऱ्यांनी नोंदणी करतांना प्रत्यक्ष लाईव्ह फोटो अपलोड करणेसह, चालु हंगामाचा पिकपेरा असलेला सातबारा उतारा, नमुना 8 अ, अद्यावत  बँकेचे पासबुक अथवा रद्द केलेला धनादेश, अद्यावत मोबाईल क्रमांक आणि आधार कार्ड इत्यादी कागदपत्रे घेवून जिल्हयातील कुठल्याही धान खरेदी केंद्रावर जाऊन नोंदणी पुर्ण करावी व शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. नोंदणी साठी केंद्र संस्थांची नावे खालीलप्रमाणे आहेत.

 

अ.क्र.

तालुका

संस्थेचे नाव

केंद्राचे नाव

 

1

तुमसर

भाऊजी सु. बे. सह. संस्था मर्या. मिटेवानी

मिटेवानी 2

 

2

तुमसर

नवनित बहु. सुशिक्षीत बेरोजगार सह.संस्था, तुमसर

मेहगाव

 

3

तुमसर

दि सिहोरा सहकारी राईस मिल, सिहोरा

सिहोरा

 

4

तुमसर

दि तुमसर सह.शेतकी खरेदी विक्री समिती मर्या.तुमसर

हरदोली सिहोरा

 

5

पवनी

रास अ्भिनव सर्व बहु सह संस्था मर्या मोखरा

मोखरा

 

6

पवनी

बळीराजा बेरो. बहु.सेवा सहकारी संस्था मर्या. भावड

कुर्झा

 

7

पवनी

पुंडलीकबाबा बहु-सर्वसाधारण सहकारी संस्था भावड

रुयाळ

 

8

पवनी

शेतकरी बहु-सर्वसाधारण सहकारी संस्था मर्या-पिंपळगाव

भावड

 

9

पवनी

चौरस शेतकरी अभि.सर्व सह.संस्था मर्या आसगांव

निघवी

 

10

पवनी

विदर्भ बहु-सुशि-बेरो-सेवा सह-संस्था मर्या-विरली खंदार

कातुर्ली

 

11

पवनी

श्री. संताजी बहु.सुशि.बेरो.सेवा सहकारी संस्था मर्या.अडयाळ

सोनेगाव

 

12

पवनी

उषाकिरण सुशि.बेरो.सेवा सह.संस्था मर्या.आसगाव (चौ)

पिलांद्री

 

13

पवनी

स्व-सौ-मंदाताई अभिनव सर्व-बहु-सह-संस्था मर्या-पवनी

मोहरी

 

14

पवनी

शेतमजुर बहु.सुशि.बेरो.सेवा सह.संस्था मर्या.मोहरी

लावडी

 

15

पवनी

स्व. राधाबाई जिभकाटे अभिनव सर्वसाधारण सहकारी संस्था मर्या.कोंढा-कोसरा

कोसरा

 

16

पवनी

रेनुका बहु.सुशि.बेरो.सेवा सह.संस्था पौना (खुर्द)

पौना (खुर्द)

 

17

पवनी

श्री स्वामी समर्थ बहु.सुशि.बेरो.सह.संस्था मर्या.आसगाव

तेलोटा खैरी

 

18

पवनी

दिशा बेरो-बहु-सहकारी संस्था मर्या-सोमनाळा

कोंढा

 

19

पवनी

छत्रपती सुशिक्षीत बेरोजगार  बहुउद्देशिय सहकारी संस्था मर्या. सोमवाळा

पिंपळगाव

 

20

पवनी

जय बजरंग अभिनव सेवा सहकारी संस्था मर्या-खैरी दिवाण

खैरी दिवाण

 

21

पवनी

जय किसान अभिनव सर्व-बहु-सह-संस्था मर्या-भावड

तिर्री

 

22

पवनी

छत्रपती शिवाजी महाराज अभिनव सर्व.बहु.सह.संस्था मर्या. उमरी

निलज

 

23

पवनी

दि किसान सहकारी राईस मिल, चिचाळ

चिचाळ

 

24

पवनी

तालुका सहकारी खरेदी विक्री समिती पवनी

कोदुर्ली

 

25

पवनी

तालुका सहकारी खरेदी विक्री समिती पवनी

वाही

 

26

भंडारा

जयराम अभिनव सर्व. सह. संस्था मर्या.वाकेश्वर

ईटगाव

 

27

भंडारा

विघ्नेश बहु. सहकारी संस्था मर्या. सिल्ली

बेलगाव

 

28

भंडारा

जनकल्याण बहु सुशि बेरो सेवा सह संस्था भंडारा

भीलेवाडा

 

29

भंडारा

जय महावीर बहु सुशि सेवा सह संस्था वाकेश्वर

चांदोरी

 

30

भंडारा

आदर्श सुशि.बेरो.बहु.सह.संस्था मर्या. खरबी

खरबी

 

31

भंडारा

भक्ती बहु. सुशि.बेरो.सह.संस्था मर्या.भंडारा

गुंथारा

 

32

भंडारा

बि.के.बहु.सुशिक्षीत बेरो.सेवा सहकारी संस्था साकोली

डव्वा

 

33

भंडारा

शेरा सुशि.बेरो.बहु.सह.संस्था मर्या.खुटसावरी

खुटसावरी

 

34

भंडारा

विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या. मानेगाव बाजार

मानेगाव बाजार

 

35

भंडारा

तन्मय सुशि बेरो बहु सह संस्था मर्या सिल्ली

बोरगाव बु.

 

36

भंडारा

शिवछत्रपती बेरो बहु सह संस्था पहेला

पहेला

 

37

भंडारा

समृध्दी बहु सुशि बेरो सेवा सह संस्था मर्या खमारी

सुरेवाडा

 

38

भंडारा

चंदन बेरो बहु सह संस्था मर्या ठाणा

शहापूर

 

39

भंडारा

साईराम सुशि.बेरो.बहु. सह. संस्था मर्या. दवडीपार बा.

दवडीपार बा.

 

40

भंडारा

दि लक्ष्मी सहकारी धान गिरणी मर्या. वाकेश्वर

वाकेश्वर

 

41

भंडारा

दि.भंडारा सहकारी धान गिरणी मर्या. कारधा

कारधा

 

42

भंडारा

भंडारा जिल्हा सहकारी कृषी औद्योगिक संघ मर्या. भंडारा

धारगाव 1

 

43

मोहाडी

मनवित बहु.सुशि.बेरो.सहकारी सस्था मर्या.सातोना

सातोना N

 

44

मोहाडी

तालूका सहाकारी खरेदी विक्री सोसायटी,मोहाडी.

मोहाडी

 

45

मोहाडी

तालूका सहाकारी खरेदी विक्री सोसायटी,मोहाडी.

मोहगाव देवी

 

46

लाखनी

शीर्डी साई मागासवर्गिय बहु सह संस्था मर्या लाखनी

सींदीपार मुंडीपार

 

47

लाखनी

पुर्ती अभिनव साधारण सह.सं. मर्या लाखनी

गडेगाव

 

48

लाखनी

मातोश्री बहु. सु.बे. सह. संस्था मर्या. झरप

झरप

 

49

लाखनी

चुलबंद बहु.सुशि.बेरो.सेवा सह. संस्था मर्या.मेंढा भुगाव

भुगाव

 

50

लाखनी

बालाजी बहु.सहकारी संस्था मर्या. पेंढरी

पेंढरी

 

51

लाखनी

दि भगिरथ भात गिरणी मर्या,  मुरमाडी तुप

मुरमाडी तुप

 

52

लाखनी

दि पिंपळगांव सहकारी भात गिरणी मर्या. पिंपळगांव

पिंपळगांव

 

53

लाखनी

साकोली ता. सह. खरेदी विक्री संस्था मर्या, लाखनी

सालेभाटा

 

54

लाखनी

साकोली ता. सह. खरेदी विक्री संस्था मर्या, लाखनी

55

लाखनी

दि जवाहर सहकारी भात गिरणी , लाखोरी

लाखोरी

56

लाखांदुर

सवित्रिबाई फुले बहु.सुशि बेरो सेवा सह संस्था मर्या सरांडी बु

सरांडी बुज 3

57

लाखांदुर

अनुष बहु.सुशि.बेरो.सेवा सह.संस्था मर्या.आसोला

आसोला

58

लाखांदुर

पिएम.  बहुउद्देशिय सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था मर्या.‍ईटान, ता.लाखांदूर.

ईटान

59

लाखांदुर

समुह बहु. से. सह. संस्था मर्या. विरली/बुज.

विरली बु. 2

60

लाखांदूर

सुभाषराव बहु. सर्वसाधारण सह.संस्था मर्या.पाचगाव

पाचगाव

61

लाखांदूर

तथागत सुशिक्षित बहु. बेरोजगार सेवा सहाकरी संस्था मर्या. लाखांदुर

चिचोली / अंतरगाव

62

लाखांदूर

श्री गणेश बहु. सुशि. बेरो. सेवा सहकारी संस्था मर्या. पिंपळगाव कोहळी

पिंपळगाव को.

63

लाखांदूर

शिवार्पन सुशि.बेरो.बहु.सेवा सह.संस्था मर्या. धर्मापुरी

जैतपुर

64

लाखांदूर

शेतकरी सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था मर्या. बारव्हा

बारव्हा

65

लाखांदूर

मॉ सप्तश्रुंगी सुशि.बेरो.बहु.सह.संस्था मर्या. ओपारा

ओपारा

66

लाखांदूर

डी एस बहु.‍सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था मर्या.  करांडला

राजनी

67

लाखांदूर

राजश्री अभिनव सर्वसाधरण सेवा सहकारी संस्था मर्या विरली बुज

दोनाड 2

68

लाखांदूर

विश्वास अभि.बहु.सर्व से.सह.सं.मर्या. सरांडी बुज

 सरांडी बुज  2

69

लाखांदूर

भुमिपुत्र सुशि.बेरो.सेवा सहकारी संस्था हरदोली

ढोलसर

70

लाखांदूर

बळीराजा  सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था मर्या. गुंजेपार

गुंजेपार

71

लाखांदूर

महाराष्ट्र बहु.सुशि.बे.सेवा सह.संस्था विरली

विरली बु.

72

लाखांदूर

नमो बहु सुशि बेरो सेवा सह संस्था मर्या लाखांदुर

लाखांदूर N

73

लाखांदूर

भुस्वामी बहु.सुशि.बेरो.सेवा सहकारी संस्था विरली बु.

डोकेसरांडी

74

लाखांदूर

निर्मल अभि.बहु.सर्व से.सह.सं.मर्या. राजनी

राजनी N

75

लाखांदूर

गिरधारी बहु. सर्व. से. सह. संस्था मर्या. दहेगाव

दहेगाव

76

लाखांदूर

वंदनिय बहु. सुशि. बेरो. से. सह. सं.मर्या. खैरना

कन्हाळगाव

77

लाखांदूर

ईश्वर बहु अभि सर्व सेवा सह संस्था मर्या टेंभरी

टेंभरी

78

लाखांदूर

जयंत अभि.बहु.सर्व से.सह.सं.मर्या. पुयार

पुयार

79

लाखांदूर

आदर्श बहु सुशि बेरो सेवा सह मर्या दीघोरी/मो.

दीघोरी/मो.

80

लाखांदूर

वैभवलक्ष्मी बहु. सुशि.बेरो. से. सह. संस्था मर्या. लाखांदूर

मुरमाडी 2

81

लाखांदूर

शाम बहुउद्देशिय सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था ‍ पिंपळगाव/को

पुयार

82

लाखांदूर

स्व. उषा अभि. सर्व से. सह.  संस्था. मर्या. राजनी

नांदेड

83

लाखांदूर

एकता बहु सुशि बेरो सेवा सह संस्था वीरली खुर्द

 वीरली खुर्द

84

लाखांदूर

विजयलक्ष्मी सहकारी भात गिरणी मर्या. लाखांदुर

लाखांदूर

85

लाखांदूर

दि पंचशिल सहकारीसहकारी राईस मिल, मासळ

मासळ

86

साकोली

अन्नदाता अभिनव सर्वसाधारण सेवा सहकारी संस्था मर्या.जांभळी/सडक

जांभळी/सडक

87

साकोली

जयदेव बहु सह सस्थ मर्या परसोडी

चारगाव

88

साकोली

देवांशी बहुउद्देशिय सहकारी संस्था मर्या.बाम्पेवाडा

आतेगाव

89

साकोली

वेदांत अभिनव सर्वसाधारण संस्था मर्या. सेंदुरवाफा

गडकुंबली

90

साकोली

समुत्कर्ष अटल अभिनव सर्वसाधारण सहकारी संस्था मर्या.एकोडी

एकोडी

91

साकोली

साईबाबा अभिनव सर्वसाधारण सहकारी संस्था मर्या.रेंगेपार

रेंगेपार

92

साकोली

श्रीराम सहकारी राईस मिल, साकोली

साकोली

93

साकोली

श्रीराम सहकारी राईस मिल, साकोली

विर्शि

94

साकोली

दि आदर्श सहकारी राईस मिल, सानगडी

                      (एस. एस. पाटील)

                                                                                                          जिल्हा पणन अधिकारी भंडारा