पथदिव्यांची वीज किंवा पाणीपुरवठा योजना खंडित होणार नाही – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

पथदिव्यांची वीज किंवा पाणीपुरवठा योजना खंडित होणार नाही – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

राज्यातील ग्रामपंचायतींना पथदिवे तसेच पाणीपुरवठा योजनांची देयके १५व्या वित्त आयोगाच्या अनुदानातून भरण्यास मान्यता देण्यात आली. यामुळे देयकांच्या पूर्ततेअभावी कोणत्याही गावात पथदिव्यांची वीज किंवा पाणीपुरवठा योजना खंडित होणार नाही – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती