अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा जिल्हा दौरा

अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा जिल्हा दौरा

गडचिरोली, दि.24: अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे शुक्रवार, दिनांक 25 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी सिरोंचा निवासस्थानावरुन अहेरीकडे प्रयाण. सकाळी राजवाडा अहेरी आगमन व राखीव. दुपारी राजवाडा अहेरी येथून मोटारीने आलापल्लीकडे प्रयाण. दुपारी आलापल्ली येथे आगमन व वनसंपदा ईमारत येथे तालुक्यातील प्रमुख अधिकाऱ्यासमवेत बैठक. दुपारी आलापल्ली बस स्थानक ईमारतीचे उद्घाटन समारंभास उपस्थिती. दुपारी राजवाडा अहेरी येथे आगमन व मुक्काम.
शनिवार, दिनांक 26 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी अहेरी येथून मोटारीने मुलचेराकडे प्रयाण. सकाळी मुलचेरा येथे आगमन व तहसिल कार्यालय येथे तालुक्यातील प्रमुख अधिकाऱ्यासमवेत बैठकीस उपस्थिती. दुपारी मुलचेरा येथून मोटारीने एटापल्लीकडे प्रयाण. दुपारी एटापल्ली येथे आगमन व स्वागत समारंभ.
दुपारी उपविभागीय अधिकारी कार्यालय एटापल्ली येथे तालुक्यातील प्रमुख अधिकाऱ्यासमवेत बैठक. दुपारी राजवाडा अहेरी येथे आगमन व मुक्काम.
शनिवार, दिनांक 27 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी राजवाडा अहेरी येथून मोटारीने खमनचेरु रोड कडे प्रयाण. सकाळी खमनचेरु येथील नगरपंचायतच्या बगीच्याचे लोकापर्ण कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी खमनचेरु येथून आलापल्लीकडे प्रयाण. सकाळी आलापल्ली येथे आगमन व परिवहन विभागाने आयोजित केलेल्या नेत्र तपासणी शिबीराच्या कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी अहेरी येथे आगमन व राखीव. दुपारी अहेरी येथून नागपूरकडे प्रयाण.