खरेदीदारानी दरपत्रक सादर करावे

खरेदीदारानी दरपत्रक सादर करावे

        भंडारा, दि.23 : कार्यालयातील निर्लेखन प्रक्रीयेनुसार जिल्हा माहिती कार्यालय येथील रद्दी विक्री करावयाची असून रद्दी खरेदीदारांनी आपले दरपत्रक जिल्हा माहिती कार्यालय, जुने नियोजन कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागे येथे आपले दरपत्रक दिनांक 31 ऑगस्ट 2023 पर्यत सादर करावे,असे जिल्हा माहिती अधिकारी यांनी कळविले आहे.