केंद्रीय कॅबिनेट मंत्री, भूपेन्द्र यादव उदया गडचिरोलीत

केंद्रीय कॅबिनेट मंत्री, भूपेन्द्र यादव उदया गोंडवाना विद्यापीठात येणार

 

गडचिरोली, दि. २२ : केंद्रीय कॅबिनेट मंत्री, भूपेन्द्र यादव, कामगार व स्वयंरोजगार आणि पर्यावरण, वन व हवामान बदल, भारत सरकार हे उद्या दिनांक २३ जून रोजी गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठात सकाळी विविध कार्यक्रमांसाठी येणार आहेत. त्यानंतर पुढील कार्यक्रमांसाठी चंद्रपूर ला रवाना होणार आहेत.