आपत्कालीन परीस्थितीत पोलीस सेवा एकाच टोल फ्रि कमांकावर उपलब्ध करण्यात आली.

सदैव तत्पर, आपल्यासोबत, आपल्यासाठी

आपत्कालीन परीस्थितीत पोलीस सेवा एकाच टोल फ्रि कमांकावर उपलब्ध करण्यात आली.

महाराष्ट्र राज्यातील पोलीस व इतर नियंत्रण कक्षाचे मदतीकरीता पोलीस, अग्नीशामक, रुग्णवाहीका या आपत्कालीन सेवा अनुक्रमे १००, १०१ व १०८ या वेगवेगळया दुरध्वनी कमांकावर उपलब्ध करून देण्यात आले होते परंतु सदर आपत्कालीन सेवासाठी वेगवेगळे दुरध्वनी क्रमांक असल्याने नागरीकांमध्ये संभ्रम निर्माण होवनु आपत्कालीन परीस्थीतीमध्ये सेवा विहीत वेळेत उपलब्ध होण्यास विलंब होत असल्याचे निर्दशनास आले. त्यामुळे सदर आपत्कालीन सेवा संपुर्ण भारत देशामध्ये टप्याटप्याने एकाच टोल फि क्रमांकावर उपलब्ध करून देण्याबाबत केंद्र शासनाने निर्देश दिले.

सदर निर्देशाचे पालन करून राज्यातील सर्व पोलीस नियंत्रण कक्षांचे आधुनिकीकरण करण्यात आले व त्याव्दारे अद्यावत तंत्रज्ञान वापरून ११२ प्रणाली अंमलात आणली व आपत्कालीन परीस्थितीत पोलीस सेवा एकाच टोल फ्रि कमांकावर उपलब्ध करण्यात आली.

 

आजपावेतो चन्द्रपुर जिल्हयात डायल ११२ प्रणालीव्दारे एकूण १७०५१ गवेगळया प्रकारची आलेल्या कॉल्स वर सेवा देवुन, समस्यांचे निराकरण करण्यात आले. यामुळे गुन्हेगारी मोठया प्रमाणावर आटोक् आणण्यात यश प्राप्त झाले आहे. व सदर मालीचा वापर मोठया प्रमाणावर होण्याकरीता आणखी प्रयत्न करण्यात येत आहे. पल्या समस्यांचे निराकरण एकाच टोल फ्री क्रमांकावर होत असल्याने योग्य वेळी उक्त गालीची मदत घ्यावी. असे आवाहन मा. पोलीस अधिक्षक चंद्रपूर द्वारे करण्यात येते.