सिदेवाही येथील विद्यार्थीनी नी आंतर महाविद्यालयीन हाकी स्पर्धेत सहभागी होवून कास्य पदक जिंकले

सिदेवाही येथील विद्यार्थीनी नी आंतर महाविद्यालयीन हाकी स्पर्धेत सहभागी होवून कास्य पदक जिंकले

 

आंतर विद्यापीठ हाकी स्पर्धेत सहभाग — सर्वोदय महाविद्यालय सिदेवाही येथील विद्यार्थीनी नी आंतर महाविद्यालयीन हाकी स्पर्धेत सहभागी होवून कास्य पदक जिंकले त्याआधारे त्यांना दिनांक २४/१२/२०२२ते दिनांक २६/१२/२०२२पर्यंत होणाऱ्या वेस्ट झोन आंतर विद्यापीठ हाकी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी उदयपुर राजस्थान येथे जात आहेत त्यांच्या यशाबद्दल विदया प्रसारक संस्था सिदेवाही चे अध्यक्ष मा. योगेंद्र जैस्वाल, सचिव मा. अरविंद जैस्वाल, प्राचार्य डॉ विजेन्द्र बत्रा, डॉ. लेमदेव नागलवाडे यांनी तसेच प्राध्यापक बंधू भगिनीं व शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू भगिनीं यांनी अभिनंदन केले व पुढील कार्याकरिता शुभेच्छा दिल्या