छत्रपती शिवाजी महाराज यांना जिल्हा भंडारा प्रशासनाची आदरांजली

छत्रपती शिवाजी महाराज यांना जिल्हा भंडारा प्रशासनाची आदरांजली

गडचिरोली, दि.19: छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी समाधान शेंडगे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन केले. तसेच राज्यगीताचे गायन करुन,सांस्कृतीक कार्यक्रम भाषने करण्यात आली यावेळी नायब तहसीलदार श्री. चिलमवार, नायब तहसीलदार श्रीमती एस बी धकाते ,जिल्हा नाझर आशिष सोरते, अव्वल कारकून विवेक दुधबळे, अव्वल कारकून पियुष आखाडे ,विठ्ठल चहांदे, आदी उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.