02 ऑक्टोबर रोजी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर

02 ऑक्टोबर रोजी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री
चंद्रकांत (दादा) पाटील गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर

गडचिरोली, दि.28 : उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्ये मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील हे 2 ऑक्टोबर 2023 रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. सोमवार, दि. 2 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 10.30 वा. शासकीय विश्रामगृह, गडचिरोली येथे आगमन व राखीव. दुपारी 12 वा. गोंडवाना विद्यापीठ येथे आगमन व गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या 11 वा वर्धापन दिन व पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रमास उपस्थिती, दुपारी 3 वा.गडचिरोली येथून नागपूरकडे प्रयाण.