आंतर महाविद्यालयीन ताईकान्डो स्पर्धेत सिंदेवाही च्या विद्यार्थीनी सहभागी होवून सुवर्ण पदक जिंकले

आंतर महाविद्यालयीन ताईकान्डो स्पर्धेत सिंदेवाही च्या विद्यार्थीनी सहभागी होवून सुवर्ण पदक जिंकले

 

ताईकान्डो विद्यार्थीनीचे यश  सर्वोदय महाविद्यालय सिदेवाही येथील विद्यार्थीनी कु. आकांक्षा प्रशाल मोहुर्ले, अल्फीया गनी शेख व श्रुती गरीलागे या विद्यार्थीनी नी आंतर महाविद्यालयीन ताईकान्डो स्पर्धेत सहभागी होवून सुवर्ण पदक जिंकले त्याआधारे त्यांना दिनांक ९/१/२०२३ ते दिनांक१२/१/२०२४ ला गुरू नानक देव विदयापीठ अमृतसर पंजाब येथे अखिल भारतीय विद्यापीठ ताईकान्डो स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जात आहेत त्यांच्या यशाबद्दल विदया प्रसारक संस्था सिदेवाही चे अध्यक्ष मा. योगेंद्र जैस्वाल, सचिव मा. अरविंद जैस्वाल, प्राचार्य डॉ विजेन्द्र बत्रा, डॉ. लेमदेव नागलवाडे यांनी तसेच प्राध्यापक बंधू भगिनीं व शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू भगिनीं यांनी अभिनंदन केले व पुढील कार्याकरिता शुभेच्छा दिल्या