आदिवासी विकास मंत्री मा.ना. विजयकुमार गावीत जिल्हा‍ दौऱ्यावर

आदिवासी विकास मंत्री मा.ना. विजयकुमार गावीत जिल्हा‍ दौऱ्यावर

 

गडचिरोली, : 07- आदिवासी विकास मंत्री मा.ना. विजयकुमार गावीत यांचे दिनांक 08 व 09 डिसेंबर 2022 रोजी जिल्हयाचा दौऱ्यावर येत असून दि.08 रोजी दुपारी गडचिरोली येथे आगमन होणार आहे. दुपारी अनुसूचित जमाती जात पडताळणी समिती कार्यालयाचे भूमीपूजन, तसेच जिल्हाधिकारी कार्यालय,गडचिरोली येथे नवसंजीवनी बैठकीला उपस्थिती व मुक्काम. दिनांक 09 डिसेंबर रोजी जिल्हयातील शासकीय आदिवासी मुलांचे वसतीगृह इमारतीचे भूमिपूजन व सोईनुसार चंद्रपूर कडे प्रयाण करणार आहेत.