अग्नी सुरक्षेसंदर्भात प्रशिक्षण व रंगीत तालीम

अग्नी सुरक्षेसंदर्भात प्रशिक्षण व रंगीत तालीम

मिथुन मेश्राम सिन्देवाही – 9923155166

भंडारा दि. 11 : आणिबाणीच्या परिस्थितीत रुग्णालयांना लागणाऱ्या आगीच्या दुर्घटनांमध्ये कसा बचाव करावा. याबाबत आज प्राथमिक आरोग्य केंद्र केसलवाडा (लाखनी), लाखांदूर, साकोली, पवनी येथे अग्नी सुरक्षासंदर्भात प्रशिक्षण व रंगीत तालीम घेण्यात आली. यावेळी तहसीलदार लाखांदूर अखिलभारत मेश्राम, पवनी तहसीलदार निलिमा रंगारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास उपस्थित होते.