माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

चंद्रपूर, ता. १९ : भारताच्या माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत पार पडलेल्या छोटेखानी कार्यक्रमात मनपाचे अधिकारी प्रकाश इनवाते, गुरुदास नवले, विकास दानव आणि मनपा कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.