विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या वर आरोप करणाऱ्या भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा काँग्रेस पक्षा तर्फे निषेध

चंद्रपूर : आज स्थानिक गिरनार चौक, चंद्रपूर येथे महाराष्ट राज्याचे बहुजन कल्याण व मदत पुनर्वसन मंत्री आणि चंद्रपूर जिल्हाचे पालकमंत्री विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या वर आरोप करणाऱ्या भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा काँग्रेस पक्षा तर्फे निषेध करण्यात आले.
ओबीसी ची आवाज देश भर बुलंद करून लढा देणारे कांग्रेस चे नेते, ना. विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या वर चुकीच्या माहितीच्या आधारावर अश्या प्रकारे पत्र लिहून सोशल मीडिया वर बदनामी करणाऱ्या भाजप चे आ.गोपीचंद पळलकरांचा जाहीर निषेध करण्यात आले.
या निषेध आंदोलनात मोठया संख्येने कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.