भंडारा : नगरपरिषद भंडारा येथे क्रांती मशाल पेटवून हुतात्म्यांना आदरांजली

आज दिनांक 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिन निमित्त हुतात्मा स्मारक नगरपरिषद भंडारा येथे क्रांती मशाल पेटवून हुतात्म्यांना आदरांजली वाहताना जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव. यावेळी शहीद स्मारकावर मान्यवरांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करण्यात आले.