दक्षिण – पश्चिम विधानसभा क्षेत्र नागपूर, अनेक युवकांचा मनसेत प्रवेश

नागपूर – श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन राज्य सरचिटणीस श्री हेमंत गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत व शहर अध्यक्ष अजय ढोके यांच्या नेतृत्वात दक्षिण पश्चिम विधानसभा क्षेत्रातील विविध प्रभागातील अनेक युवकांनी मनसेत प्रवेश केला. याप्रसंगी विभागाचे विभाग अध्यक्ष सह अन्य प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
द. प. पदाधिकारी सर्वश्री अनिकेत दहीकर, राहुल अलोने, सुभाष ढबाले, अक्षय दहीकर, प्रियेश चांदूरकर यांनी या पक्ष प्रवेश कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला.
पक्षात प्रवेश घेऊन मनसेचा ध्वज हाती घेणारे सर्वश्री सागर नान्हे, प्रणय कुर्वे, आकाश भुरडे, अर्पित पारधी, विजय शेंडे, स्वप्नील मेश्राम, हर्षद गुडधे, मयुर बाबडे, दीपक टीलगाम, अतुल राऊत, शुभम बागडे, आकाश वाटकर, आकाश क्षीरसागर, संजय भेंडारकर, प्रफुल बागडे, खीलावन वाघमारे, नागेश रामटेके, विशाल मसुरकर, लोमेश वानखेडे, निलेश कोकाटे, भूषण पहटे, विशाल बनकर, दिनेश कांबलकर, आशिष पारधी, मुकुंद कोटांगळे, विद्यानंद ससाने, मनीष माकोडे, साहिल बोंडे, शिवाजी वणारे, हितेश पार्धीकर,नागेश्वर गौतम यांचेसह अन्य सर्वांचे पुष्पगुच्छ व मनसेचा दुपट्टा देऊन स्वागत करण्यात आले.