chandrapur I 19 एप्रिल रोजीचा महिला लोकशाही दिन रद्द

19 एप्रिल रोजीचा महिला लोकशाही दिन रद्द

चंद्रपूर, दि. 17 एप्रिल : शासन निर्णय दिनांक 4 मार्च, 2013 अन्वये प्रत्येक महिन्याचे तिसऱ्या सोमवारी जिल्हा स्तरावर महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत असतो परंतु कोविड-19 च्या प्रादुर्भाव मोठया प्रमाणात वाढला असलयाने माहे 19 एप्रिल 2021 रोजीची महिला लोकशाही दिन स्थगित करण्यात येत आहे असे सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, चंद्रपूर यांनी कळविले आहे.