chandrapur I 10 एप्रिल रोजीची लोकअदालत रद्द

10 एप्रिल रोजीची लोकअदालत रद्द

चंद्रपूर, दि. 09 एप्रिल : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दिनांक 10 एप्रिल, 2021 रोजी प्रस्तावीत करण्यात आलेली राष्ट्रीय लोक अदालत पुढील आदेशापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. सर्व पक्षकार, विधीज्ञ, विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी, नागरीक व सर्व संबंधीत यांनी याची नोंद घ्यावी, असे विधी सेवा प्राधिकरण यांनी कळविले आहे.