प्रशिक्षण कार्यक्रमात मतदार जागृती शपथ

प्रशिक्षण कार्यक्रमात मतदार जागृती शपथ

भंडारा दि. 13 : आज निवडणूक विषयक प्रशिक्षणामध्ये  रॉयल पब्लिक स्कूल भंडारा येथे  जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या उपस्थितीमध्ये तसेच उपविभागीय अधिकारी गजेंद्र  बालपांडे, तहसीलदार  श्री. सोनवणे, शिक्षणाधिकारी तथा नोडल अधिकारी रविंद्र सलामे यांच्या उपस्थितीमध्ये तसेच या क्षेत्रातील मतदारांना ट्रेनिंग देण्याकरिता प्रशिक्षण देण्याकरिता उपस्थित असलेले जवळपास पंधराशे 1500 मतदाराच्या उपस्थितीत आज मतदानाची शपथ घेण्यात आली त्या शपथ प्रसंगी नोडल अधिकारी, सहाय्यक नोडल अधिकारी अरुण मरगडे तसेच सुनील सावरकर उपस्थित होते. स्वीप कार्यालयातील कर्मचारी या कार्यक्रमास उपस्थित होते.