गडचिरोली जिल्ह्यातील १४४२ ग्रामसभानी इंडिया आघाडीचे उमेदवार डॉ नामदेव किरसान यांना जाहीर केला पाठिंबा

गडचिरोली जिल्ह्यातील १४४२ ग्रामसभानी इंडिया आघाडीचे उमेदवार डॉ नामदेव किरसान यांना जाहीर केला पाठिंबा

गडचिरोली जिल्ह्यातील १४४२ ग्रामसभेच्या प्रतिनिधींची जिल्हा महाग्रामसभा स्वायत्त परिषद आज पार पडली

या बैठकीत ग्रामसभेच्या समस्या ,आदिवासी समाजाचे प्रश्न, त्यांच्या कायद्याची अंमलबजावणी याबाबत मुद्दे मांडण्यात आले.

इंडिया आघडीचे उमेदवार डॉ किरसान यांनी मी खासदार झाल्यावर याबाबत संसदेत प्रश्न उपस्थित करण्याचे दिले आश्वासन यानंतर बैठकीत इंडिया आघाडीचे उमेदवार डॉ नामदेव किरसान यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला