पोलीस प्रशसनाची मोठी कारवाई अज्ञात आरोपींचा शोध लावून गुन्ह्याचा उघड

पोलीस प्रशसनाची मोठी कारवाई अज्ञात आरोपींचा शोध लावून गुन्ह्याचा उघड

प्रकरण असे आहे की, दिनांक १८/०३/२०२४ रोजी दिवसा दरम्यान न्युशिवाजी नगर नहररोड केसलवाडा भंडारा येथे फिर्यादी नामे श्रीमती मिना सुदर्शन पवनीकर वय ४३ वर्ष यांचेराहते घरी अज्ञात आरोपीतांनी घरफोडी केल्याचेतकारीवरूनपो.स्टे. भंडारा अप.क. २६१/२४ कलम ४५४, ३८० भादवि. चागुन्हा नोंदकरण्यात आला होता. सदरगुन्हयातील अज्ञात आरोपींचा शोध लावण्यासाठी पोलीस निरीक्षकश्री. नितीनकुमारचिंचोळकर, सहा.पो.नि. नारायण तुरकुंडे, पो.हवा. प्रदीपडाहारे, पो. हवा. किशोरमेश्राम, पो. हवा. सतीषदेशमुख, पो. हवा. रमेशबेदुरकर, पो. हवा. अजय बारापात्रे, पो.अं. शैलेशबेदुरकर अश्यापथकाने संपुर्णपरिसरातीलसि.सि.टि. व्हि. फुटेजची पाहणी करून अज्ञात आरोपीतांचेसि.सि.टि.व्हि. फुटेजप्राप्तकेले व फुटेज मधीलसंशयीत आरोपीतांचा शोध घेतमौदानागपूरपरिसरातील घरफोडीचे आरोपीतपासलेल्या तपासणी मध्ये स्था.गु.शा. पथकालाफुटेजमधीलसंशयीतइसमहेनागपूर येथीलराहणारे १) पंकज श्रावण खाकरे वय ३१ वर्ष, रा. पिंपळाफाटा, २) आकाशउर्फगोलुदिली परेवाडीया वय ३० वर्ष, रा. मानेवाडा असे असल्याचे स्पष्ट‌होतावस्था. गु. शा. पथकाने नौगपूरपिंपळाफाटाडुडकेश्वर येथे राहणारापंकजश्रावण खाकरे वय ३१ वर्ष यालाताब्यात घेतले आहे. सदर आरोपीकडूनकसेलवाडा येथीलनमूदगुन्हयातील १,४०,०००/-रू चेसान्या-चांदीवेदागिनेजप्त करण्यात आले आहे. सदरआरोपीकडून अधीकचौकशीदरम्यान आरोपीनेभंडारा शहरपरिसरातील १ गुन्हाआणिग्रामीणपरिसरातील १ असेदोन गुन्हेत्याचासाथीदारगोलूरेवाडीया याचेसोबत मिळून केल्याचे सांगीतले आहे. गुन्हयातीलदुसरा आरोपी आकाशउर्फगोलुदिली परेवाडीया वय ३० वर्ष, रा. मानेवाडा यावा शोध सुरू आहे.

अटकआरोपीकडून एकूण ३ गुन्यातीलमुद्देमालसोना-चांदीचे दागिने आणिरोख एकूण १, ७३,०००/- रू चामुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरचीकारवाईमा. पोलीस अधीक्षकश्री. लोहितमतानी, अपरपोलीस अधीक्षकश्री. ईश्वरकातकडे यांच्यामार्गदर्शनात पोलीसनिरीक्षकश्री. नितीनकुमारचिंचोळकर, सहा. पो. नि. नारायण तुरकुंडे, पो. हवा. प्रदीपडाहारे, पो. हवा. किशोरमेश्राम, पो. हवा. सतीषदेशमुख, पो. हवा. रमेशबेदुरकर, पो. हवा. अजय बारापात्रे, पो. अं. शैलेशबेदुरकरसर्वस्थानिकगुन्हे शाखा, भंडारा यांनी केलेलीआहे.