ब्रह्मपुरी तालुक्यातील पोक्सो गुन्ह्यातील आरोपीस २० वर्षाचा कारावास

ब्रह्मपुरी तालुक्यातील पोक्सो गुन्ह्यातील आरोपीस २० वर्षाचा कारावास 

पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी हद्दीतील गांगवाडी शिवराती दिनांक ०४/०१/२०२० ते १२/०१/२०२० दरम्यान यातील पिडीतेवर बदनामीचा धाक दाखवून बलजबरीने लैंगीक अत्याचार केला. अशा फिर्यादीचे बंडखोर व्यक्ति नामे लंक कलमराव भोयर वय २३ वर्ष बाबु विरूद्ध दिनांक ०१/२०२० अपराध क्रमांक १६/२०२० ३७६ (१)(ए), ३७६(२)(एन ३७६ (३) भादवी सहकलम ४, ६ लँगीक गुन्ह्यापासुन बालकांचे कायदा २०१२ अन्वये गुन्हा नोंदवला गेला. सदर गुन्ह्याचा भाग सपोनी पुनम पाटील केला असुन विरू पुरूष साक्षराव साक्षराव उपल्बचा योग्य करून गुन्ह्याचा दोष करून दोषारोपण केलेले पत्र सादर करण्यात आले. सदर खटला मा. न्यायमूर्ती अनुराग दिक्षी साहब सत्र न्यायालय चंद्रपूर चाचणी लढात विरूद्ध खटला चालु असतात साक्षपुरावे असे वाटते. आज दिनांक १८/२०३/२०२४ तारखेला २० लंकेश बाबुराव भोयर वय २३ वर्ष या वर्ष कारवास अशी शिक्षा देण्यात आली.

सदर गुन्हयात आरोपीस शिक्षा ठोठावण्यास सरकारतर्फे सहा. सरकारी अभियोक्ता आसिफ शेख तसेच कोर्ट पैरवी अधीकारी म्हणुन पोहवा सचिन बारसागडे ब.न.५०४ पोस्टे ब्रम्हपुरी यांनी मोलाची कामगीरी बजावली.