पोलिस स्टेशन जवाहरनगर आणि SDPO भंडारा यांची संयुक्तपणे कार्यवाही 

पोलिस स्टेशन जवाहरनगर आणि SDPO भंडारा यांची संयुक्तपणे कार्यवाही 

(पो. स्टे. जवाहरनगर अप. क्र. ६१/२०२४ कलम ६५ (फ) मदाका)

अवैध धंदयांचे समूळ उच्चाटन करण्या करिता दि. ०२/०३/२०२४ रोजी पो. स्टॉप सह आपत्ती व्यवस्थापन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा यांचे शासकिय बोटीचे सहाय्याने पो. स्टे. जवाहरनगर अंतर्गत मौजा संगम बेट येथे जावून हातभटटी दारु बाबत प्रो. रेड केली असता घटनास्थळी १) १० नग काळया रंगाचे लोखंडी ड्रम मध्ये १००० किलो सडवा मोहापास कि. १,००,००० रु. २) १० नग हिरव्या रंगाचे प्लास्टीक ड्रम मध्ये ७५० किलो सडवा मोहापास कि. ७५,००० रु. ३) ५० प्लॉस्टीक चंगळयामध्ये १२५० किलो सडवा मोहापास, कि. १,२५,००० रु. ४) १०० मन जळाव लाकडे किं. २०,००० रु. ५) १० नग लोखंडी ड्रम किं. १०,००० रु. ६) १० नग प्लास्टीक ड्रम कि. ५,००० रु. असा एकन कि. ३,३५,०००/रु. चा मुददेमाल मिळन आला. फरार आरोपी गणेश मारोती जगनाडे, वय ३७ वर्ष, रा. मकरधोकडा, ता. जि. भंडारा, जातः- कुणबी विरुध्द पो. स्टे. जवाहरनगर येथे अप.क्र. ६१/२०२४ कलम ६५ (फ) मदाका अन्वये दाखल करण्यात आला आहे. तपास सुरु आहे..

OKEN स्कॅनरने स्कॅन केले

(पो. स्टे. जवाहरनगर अप. क्र. ६२/२०२४ कलम ६५ (फ) मदाका)

प्रकरण असे आहे की, मिळालेल्या गोपनीय माहितीचे आधारे अवैध धंदयांचे समूळ उच्चाटन करण्या करिता आज दि. ०२/०३/२०२४ रोजी पो. स्टॉप सह आपत्ती व्यवस्थापन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा यांचे शासकिय बोटीचे सहाय्याने पो. स्टे. जवाहरनगर अंतर्गत मोजा संगम बेट येथे जावून हातभटटी दारु बाबत प्रो. रेड केली असता घटनास्थळी १) १२ नग काळया रंगाचे लोखंडी ड्रम मध्ये १२०० किलो सडवा मोहापास कि. १,२०,००० रु. २) ०९ नग हिरव्या रंगाचे प्लास्टीक ड्रम मध्ये ६७५ किलो सडवा मोहापास कि. ६७,५०० रु. ३) ५५ प्लॉस्टीक चंगळ्यामध्ये १३७५ किलो सडवा मोहापास कि. १,३७,५०० रु. ४) १५० मन जळाव लाकडे किं. २५,००० रु. ५) १२ नग लोखंडी इम, किं. १२,००० रु. ६) ०९ नग प्लास्टीक ड्रम कि. ४५०० रु. असा एकुन ३,६६,५००/रु. चा मुद्देमाल मिळन आला. फरार आरोपी हिवराज ताराचंद खंगार, वय २८ वर्ष, रा. मकरधोकडा, ता.जि. भंडारा, जातः- ढिवर विरुध्द पो. स्टे. जवाहरनगर अप.क्र. ६२/२०२४ कलम ६५ (फ) मदाका अन्वये दाखल करण्यात आला आहे. तपास सुरु आहे.

(पो. स्टे. जवाहरनगर अप. क्र. ६३/२०२४ कलम ६५ (फ) मदाका)

प्रकरण असे आहे की, मिळालेल्या गोपनीय माहितीचे आधारे अवैध धंदयांचे समूळ उच्चाटन करण्या करिता आज दि. ०२/०३/२०२४ रोजी पो. स्टॉप सह आपत्ती व्यवस्थापन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा यांचे शासकिय बोटीचे सहाय्याने पो. स्टे. जवाहरनगर अंतर्गत मोजा संगम बेट येथे जावून हातभटटी दारु बाबत प्रो. रेड केली असता घटनास्थळी १) ०८ नग काळया रंगाचे लोखंडी ड्रम मध्ये ८०० किलो सडवा मोहापास कि. ८०,००० रु. २) १२ नग निळया रंगाचे प्लास्टीक ड्रम मध्ये ९०० किलो सडवा मोहापास कि. ९०,००० रु. ३) ५२ प्लॉस्टीक चंगळ्यामध्ये १३०० किलो सडवा मोहापास, कि. १,३०,००० रु. ४) ५० मन जळावु लाकडे किं, ५,००० रु. ५) ०८ नग लोखंडी ड्रम, किं, ८,००० रु. ६) १२ तग प्लास्टीक ड्रम, कि. ६००० रु. असा एकन ३,१९,०००/रु. चा मददेमाल मिळुन आला. फरार आरोपी अतुल चरण बन्सोड, वय ३५ वर्ष, रा. तिडडी, ता. जि. भंडारा, जातः महार विरुध्द पो. स्टे. जवाहरनगर

अप.क्र. ६३/२०२४ कलम ६५ (फ) मदाका अन्वये दाखल करण्यात आला आहे. तपास सुरु आहे. एकंदरीत मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सा. भंडारा डॉ. श्री अशोक बागुल यांनी

स्वताः तसेच त्यांचे पथक व पो. स्टे. जवाहरनगर येथील ठाणेदार/सपोनि सुधीर बोरकुटे यांनी परीसरातील अवैध धंद्यांचे समुळ उच्चाटन करण्याचे उद्येशाने मौजा संगम बेट येथे प्रो. रेड करुन एकूण कि. १०,२०,५०० रु. चा मुद्येमाल नष्ट करुन आरोपीतां विरुध्द गुन्हे नोंद केले आहेत. पुढील तपास सुरु आहे.

यापूर्वी सुध्दा मा. पोलीस अधीक्षक श्री लोहित मतानी सा., मा. अपर पोलीस अधीक्षक श्री ईश्वर कातकडे सा. यांचे मार्गदर्शनाखाली स्वतः मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सा. भंडारा डॉ. श्री अशोक बागुल यांनी दि. २८/१०/२०२३ रोजी कार्यवाही करुन आरोपीं विरुध्द अप. क्र. २८५/२०२३ कलम ६५ (फ) (ई) म.दा.का. अन्वये दाखल करुन, एकूण कि. ३,१७,५०० रु. चा मुद्देमाल जप्त केला होता. त्यातील प्रमुख आरोपी नामे जितेंद्र ऊर्फ जितु रणभीड मेश्राम, वय ४७ वर्ष, रा. संगम (पु), ता.जि. भंडारा याचेवर देखील कार्यवाही केली होती व त्यानंतर त्याचेवर M.P.D.A. (Maharashtra Slum Gungs, Handicrafts, Drug Offenders, Dangerous Persons And Unlicensed Exhibitors Of Audio-Visual Works (Vdo Pirates), Sand Smugglers And Black Marketers Act 1981) Amendment Ordinance 2015 कायद्या अंतर्गत स्थानबध्दतेचा प्रस्ताव पाठविल्याने मा. जिल्हाधिकारी सा. भंडारा यांनी प्रस्ताव मंजुर करुन त्यास १ वर्षा स्थानबध्द केले आहे. सदर आरोपी हा दि. ०३/०२/२०२४ रोजी पासून १ वर्षा करिता जेल मध्ये आहे.