05 मार्च रोजी पंचायत समिती धानोरा येथे वार्षिक आमसभेचे आयोजन

05 मार्च रोजी पंचायत समिती धानोरा येथे वार्षिक आमसभेचे आयोजन

गडचिरोली, दि.28 : पंचायत समिती, धानोरा सन 2024-2025 ची वार्षिक आमसभा दिनांक 05 मार्च 2024 रोज मंगळवारला सकाळी 11.00 वा. आमदार डॉ. देवराव होळी यांचे अध्यक्षतेखाली किसान भवन, नगरपरिषद, धानोरा येथे आयोजित केलेली आहे. असे सचिव तथा गट विकास अधिकारी, पंचायत समिती, धानोरा यांनी कळविले आहे.