कनिष्ठ लेखा अधिकारी पदाची यादी प्रसिद्ध

कनिष्ठ लेखा अधिकारी पदाची यादी प्रसिद्ध

            भंडारा, दि.15 : ग्राम विकास विभागांतर्गत जिल्हा परिषद भंडारा मधील गट-क संवर्गाची पदभरती 2023 अंतर्गत “(कनिष्ठ लेखा अधिकारी) या पदाची एकत्रित गुणानुक्रमे यादी (Combined List), आय.बी.पी.एस.कंपनीच्या वॉटरमार्क (Watermark) सह जिल्हा परिषद भंडाराचे अधिकृत संकेतस्थळ www.bhandarazp.org  वर  15 फेब्रुवारी,2024 रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे.