पोलीसांची विनती बदली पारदर्शक प्रमाने

पोलीसांची विनती बदली पारदर्शक प्रमाने

 

मा. पोलीस अधिक्षक श्री. लोहित मतानी यांनी भंडारा जिल्हा पोलीस दलाची विनंती बदली पारदर्शक प्रमाणे झाली पाहिजे हया करिता समिती घटीत करुन आपल्या सह मा. अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अशोक बागुल याचेसह पोलीस अधीक्षक कार्यालय येथे दिनांक 19/06/2023 रोजी 11.00 ते 15.00 वा. पर्यंत सदर समिती कडून सह जिल्हयातील श्रेणी पो.उपनि, सहा पोलीस निरीक्षक, पो. हवा. अंमलदार, पोलीस नाईक अमंलदार, पोलीस अमंलदार, चालक अमंलदार असे एकुण 191 पोलीस अधिकारी व पोलीस अमंलदार यांना बोलाविण्यात आले. त्यापैकी 157 पोलीस अधीकारी व पोलीस अमंलदार सर्वोचे म्हणने एकुण विनंती बदली पारदर्शक प्रमाणे करण्यात आली आहे.