पळसगाव जाट नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप / शिबिर 700 नेत्र रुग्णांनी घेतला लाभ

पळसगाव जाट नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप / शिबिर 700 नेत्र रुग्णांनी घेतला लाभ

सिंदेवाही : तालुक्यात नागरिकांना नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप शिबिर भारत विद्यालय पळसगाव जाट येथे मा. आमदार विजय वडेट्टीवार विरोधी पक्ष नेते यांचे संकल्पनेतून रविवार ला शिबिर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. 700 नेत्र रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला आहे. पळसगाव जाट येथे नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप शिबिर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मा. आमदार विजय वडेट्टीवार विरोधी पक्ष नेते यांचे संकल्पनेतून दिनांक 11 फेब्रुवारी 24 रविवारला भारत विद्यालय पळसगाव जाट परिसरात 700 नेत्र रुग्णांनी मोफत नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप शिबिर घेण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी ग्राम पंचायत सरपंच जगदीश कामडी, अध्यक्ष रमाकांत लोधे तालुका कॉ . कमिटी , नीक्कु भैसारे सामाजिक कार्यकर्ता, प्रशांत बनकर अध्यक्ष युवक काँग्रेस ,मंगेश गभणे संचालक , आशिष गील सामाजिक कार्यकर्ता , रमेश बनकर सदस्य, सचिन सहारे सदस्य , यांचे उपस्थित नागरिकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले.